नुकसानग्रस्त व्यापा-यांना आर्थिक मदत

शिरोडा बाजारपेठ येथील आगीत नुकसान झालेल्या व्यापा-याना भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली शिरोडा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आगीत नुकसान झालेल्या व्यापा-यांना आर्थिक मदत करु असे आश्वासन दिले होते. त्याची वचनपूर्ती म्हणून त्यांच्याकडून प्राप्त झालेली १ लाख रुपयांची रक्कम शिरोडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

      यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाईसुहास गवंडळकरशिरोडा व्यापारी संघटनेचे सेक्रेटरी जयवंत रायआगीत नुकसान झालेले व्यापारी सुशील नाटेकरअजित आरोंदेकरसाईश नाटेकरडॉ. प्रसाद साळगांवकरसुमित चव्हाणविशाल गावडेतसेच मनवेल फर्नाडिसलक्ष्मीकांत कर्पेदादा केळूस्करविजय पडवळमनोज उगवेकरमयूरेश शिरोडकरअर्चना  नाईकहेतल गावडेश्रीकृष्ण धानजीसंतोष अणसूरकरबबन आडारकरबाळकृष्ण परबचंद्रशेखर गोडकरहरिश्चंद्र परबअनिल गावडेगंधाली करमळकरजितेंद्र आजगांवकरमहादेव नाईकएकनाथ साळगांवकरनाना नाटेकरसिध्देश नाटेकरविनित नाटेकरसमीर आरोस्करकिरण कामत उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu