शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीवर गजानन नाईक

महाराष्ट्र शासनाने पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या नियुक्त्या केल्या असून कोल्हापूर विभागाच्या अधिस्वीकृती समितीवर सावंतवाडीचे ज्येष्ठ पत्रकार गजानन राजाराम नाईक यांची नियुक्ती केली आहे.राज्य अधिस्वीकृती समितीवर मराठी राज्य पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पावळे, राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, महिला उपाध्यक्ष जान्हवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Close Menu