संजय गावडे यांची निवड

  महाराष्ट्र एस.टी.कामगार सेना वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी संजय गावडे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

      वेंगुर्ला येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेत हा निवड कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, बाळा गावडे, संदेश निकम, तुषार सापळे, अॅड.जी.जी.टांककर यांच्या सह अन्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. या नव्या कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष-नारायण होळकर, सचिव-मार्टीन डीसोजा, सहसचिव-विशाल पेडणेकर, खजिनदार-गौरेश राणे, विवेक नवार, सहखजिनदार -अभि परब, महिला संघटक-निहारीका होळकर, धनश्री तांडेल, कायदेशिर सल्लागार-अॅड.जी.जी.टाककर, विभागिय कार्यकारणी सदस्य अनंत नाईक, मनोज दाभोलकर, उदय चिंचकर, एस.ए.काझी तर सदस्य म्हणून योगेश श्रीराम बोवलेकर, राहुल आरोलकरगुरुप्रसाद गावडेअभय येसाजी, एस.डी.राणे, रोहिदास कामत, नंदू दाभोलकर, अमित नलावडे, सागर सावंत, एस.व्ही.राऊळ, सत्यवान राऊळ, डी.एस.पालकर, डी.सी. मुठीक, सनगरअजित पाटील, अनिल देसाईअमित खुर्द, के.एम. अनासुरे आदींचा यामध्ये समावेश आहे.

 

Leave a Reply

Close Menu