►यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा

कलावलय, वेंगुर्लातर्फे दरवर्षी घेण्यात येणा¬या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दि.13 व दि.14 जानेवारी 2024 या कालावधीत संपन्न होणार आहेत. विजेत्या प्रथम संघाला 10 हजार व फिरता आणि कायमस्वरूपी चषक, तसेच द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ संघांना अनुक्रमे 7 हजार, 5 हजार, 2 हजार आणि कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. तर इतर वैयक्तिकही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी 500 रूपये असून प्रथम येणा-या 15 संघांना संधी देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी कलावलयचे अध्यक्ष बाळू खांबकर (9422055039) किंवा शशांक मराठे (9689903379) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Close Menu