मधुकर मातोंडकर यांना ‘मास्तरांची सावली‘ पुरस्कार
मातोंड गावचे रहिवासी, कोकण रेल्वेचे प्रशासकीय अधिकारी तथा समाज, साहित्य चळवळीचे अग्रणी कार्यकर्ते मधुकर धडू मातोंडकर यांना ‘मास्तरांची सावली‘ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईतील स्वामीराज प्रकाशन व कणकवलीतील प्रभा प्रकाशनतर्फे २७ मार्चला प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित केलेल्या ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य…