वेंगुर्ला राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्षपदी विधाता सावंत
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची नूतन कार्यकारणी नुकतीच जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी जाहीर केली. यात वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक विधाता सावंत यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे नेते तथा कार्याध्यक्ष विलास गावडे, जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, मावळते तालुकाध्यक्ष हिरोजी उर्फ दादा परब, प्रवक्ते इर्शाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व इतर…