पं.वसंतराव गाडगीळ यांना शृंगेरी पीठाचा सन्मान
शृंगेरी शारदापीठ, शंकराचार्य यांच्यावतीने संस्कृतचे गाढे अभ्यासक, ‘शारदाज्ञानपीठम्‘चे मूळ संस्थापक आणि ‘शारदा‘चे संपादक पं.वसंतराव गाडगीळ यांचा संस्कृतमधील अतुलनीय योगदानाबद्दल गौरव करण्यात येणार आहे. ‘शिशूशाळांतून संस्कृत‘ हा कार्यक्रम देशात व देशाबाहेर राबविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची इच्छा पं.गाडगीळ यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली. १९…