राष्ट्रीय स्तरावरावरील दूरदर्शन रोबोकॉन 2024 स्पर्धेत ऋषिकेश घोगळे यांची चमकदार कामगिरी
आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित आशियाई-ओशियन कॉलेज रोबोट स्पर्धेसाठी त्यागराज स्टेडीयम, न्यू दिल्ली येथे आयआयटी दिल्लीने आयोजित केलेल्या दूरदर्शन रोबोकॉन इंडिया – 2024 स्पर्धेत डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी पीस युनिव्हर्सिटी, पुणे या कॉलेजचे प्रतिनिधित्व करताना कुमार ऋषिकेश संजय घोगळे यांनी चमकदार कामगिरी करताना सांघिक व्दितीय उपविजेतेपद…
