“मे” आय कम…

मे महिना संपत आला. एव्हाना मुंबईकरांची परतण्याची घाई सुरु झाली असती. मुंबईला परताणा-या ट्रेन्स, बस गर्दीने ओथूंबन गेल्या असत्या. परंतु करोनामुळे चाकरमानी यंदा कोकणात येवू शकले नाहीत. 1996 पासून मी मुंबई/नवीमुंबई मध्ये स्थायीक आहे. त्यांनतर मे महिन्यातली माझी वेंगुर्ला फेरी 1997 पासून आजपर्यंत…

0 Comments

मी आणि कोरोना – एक अनुभव

  लॉकडाऊन घोषीत होण्यापूर्वीच दोन्ही मुलांचा शाळेच्या परीक्षा रद्द झाल्या. सासुबाई काही दिवसांपूर्वी नागपुरला गेल्यामुळे घरकामाला येणा-या मावशीच्या ताब्यात मुलांची रवानगी झाली. लॉकडाऊन घोषीत होताच आम्ही खाजगी डॉक्टरांनी अत्यावश्यक आजार वगळता  बंदचा निर्णय घेतला. त्यातल्या त्यात मी पंचकर्म तज्ज्ञ म्हणजे माझे पेशंट सगळे…

0 Comments
Close Menu