रुग्णांना 77.64 लाखांची मदत
शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक वर्षात ८८ रुग्णांना सुमारे ७७ लाख ६४ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. …
