सौ. चारुता दळवी यांची जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधकपदी नियुक्ती
वेंगुर्ला येथील रहिवासी व न्यायालयातील कर्मचारी सौ.चारुता विलास दळवी यांची जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधकपदी नियुक्ती झाली असून अलिकडेच त्यांनी त्याचा पदभार स्विकारला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन १५ एप्रिल १९८५ रोजी मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या अधिपत्याखाली बांद्रा न्यायालयात प्रथम नियुक्ती मिळाली होती. त्यानंतर…
