आदित्य परबची दिल्ली येथे निवड

महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व सचिवालय जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या पॉवरलिफ्टिग स्पर्धेत परबवाडा गावचा सुपुत्र आदित्य परब याने ६६ किलो वजनी गटात गोल्ड मेडलसह प्रथम क्रमांक पटकाविला असून त्याची आता दिल्ली येथे होणा­या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आदित्य याला बाळू पेडणेकर यांचे प्रशिक्षण लाभले.

Leave a Reply

Close Menu