►सिधुदुर्ग व रत्नागिरी येथील महिलांसाठी खुली कथा लेखन स्पर्धा
पुणे येथील प्रसिद्ध साहित्यिक अरुण सावळेकर यांनी सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील खास महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. महिलांनी कोणत्याही विषयावर मर्यादित शब्दांत कथा लिहून ती २० ऑगस्टपर्यंत (वाढीव मुदत) साप्ताहिक किरातच्या kirattrust@gmail.com या ईमेलआयडीवर…
