बाल गणेश कला-क्रीडा-सांस्कृतिक मंडळ प्रथम
भटवाडी येथील बाल गणेश कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बालचमूंनी केलेल्या राजगड किल्ल्याला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. याबद्दल भटवाडी ग्रामस्थांनी मुलांचे भेटवस्तू देऊन कौतुक केले. शिवसृष्टी पुणे आयोजित गड किल्ल्यांचे करूया संवर्धन, ऐतिहासिक वास्तूचे करूया जतन…