नाट्य क्षेत्रात ठसा उमटविणा-या महिलांचा वेंगुर्ल्यात सत्कार
वेंगुर्ला येथे संपन्न होणा-या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सिधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यकर्मी आणि नाट्यचळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या महिला कलाकारांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात येणार आहे. या सत्कारांमध्ये उषा परब (सावंतवाडी), कल्पना बांदेकर (सावंतवाडी), गीताली मातोंडकर (वेंगुर्ला), वर्षा वैद्य (कुडाळ),…