कुटुंब व्यवस्था समाजाचा अविभाज्य घटक स्वीकारा-अॅड.पारधे

कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाची अविभाज्य घटक म्हणून स्वीकारली तर भावी पिढीला एकमेकांबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा अशी शाश्वत मूल्ये जपण्यास अत्यंत महत्त्वाची बनेल असे प्रतिपादन चेतना महिला विकास केंद्राच्या संस्थापक अॅड.असुंता पारधे यांनी वेंगुर्ला येथे केले.       १५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून जगभर साजरा…

0 Comments

खेळ मनोरंजन नसून करिअर घडविण्याचे माध्यम – विशाल परब

खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तर ते एक करिअर घडविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. खेळामुळे संघकार्य, समन्वय, आत्मविश्वास, नियोजन हे गुण आत्मसात होतात. जिल्ह्यातील खेळाडूंनी देशभरात नावलौकीक करावा. यासाठी पुढील काळात अशा स्पर्धांसाठी मी आग्रही असेल असे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी शिरोडा…

0 Comments

वेंगुर्ला आगाराचे काम थांबवले

वेंगुर्ला आगाराचे सध्यस्थितीतील सुरू असलेले नूतनीकरणाचे काम हे चुकीच्या पद्धतीचे आणि निकृष्ट दर्जाचे असून चुकीचे अंदाजपत्रक असल्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रान्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांनी या कामाची पाहणी करत काम…

0 Comments

गटारे व व्हाळी सफाईच्या कामांना वेग

नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरातील गटारे व व्हाळी साफसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी   जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहे. तसेच पावसाळ्याच्या कालावधीत उद्भवणा-या आपत्ती निवारणासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.       शहरातील बंदर रोड, दाभोसवाडा, गावडेवाडी, गिरपवाडा, जुना…

0 Comments

डच वखारीच्या कामाची पुरातत्व विभागाकडून पाहणी

वेंगुर्ला येथील डच वखारचे पुरातत्व विभागामार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.विलास वाहने, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजिव लिगवत, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वेंगुर्ला उपाध्यक्षा सिमंतीनी मयेकर व पहारेकरी आनंद मिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत केली. स्वराज्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेल्या वेंगुर्ला कोर्ड…

0 Comments

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला…

0 Comments

वायंगणीतील माती सर्वेक्षण ग्रामस्थांनी रोखले

वेंगुर्ला-मालवण सागरी महामार्गावरील वायंगणी गणेश मंदिर परिसरात रस्त्याच्या बाजूला भारतीय खाण मंत्रालयाच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण तथा राज्य एकक महाराष्ट्र पुणे यांच्याकडून मशिनद्वारे सुरू असलेले मातीचे नमुने गोळा करण्याचे काम जागृत नागरिकांनी रोखले.     या खोदकामासाठी स्थानिक ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारे सूचित केलेले नव्हते, असे…

0 Comments

प्रयोगशाळेतून नवीन नाटक जन्माला येईल

  कुडाळ हायस्कूलच्या आवारात क.म.शि.प्र.मंडळाने उभारलेल्या चि.त्र्यं.खानोलकर ललित कला केंद्र व वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंचाचे उद्घाटन प्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांच्या हस्ते झाले. यावेळी चि.त्र्यं.खानोलकर यांच्या कन्या हेमांगी नेरकर, दिप्ती कळसुलकर, क.म. शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष हनुमंत सावंत, दिग्दर्शक चंदू शिरसाट, रंगभूषाकार विलास कुडाळकर, कुडाळेश्वर…

0 Comments

भीमगीतांच्या समुहगायन स्पर्धेत प्रज्ञासूर्य आसोली प्रथम

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी शाखा वेंगुर्ला आणि भारतीय बौद्ध महासभा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यामान वेंगुर्ला हायस्कूलच्या सभागृहात घेतलेल्या ‘होता तो भीम माझा‘ भीमगीतांच्या समुहगायन स्पर्धेत आसोली येथील प्रज्ञासूर्य ग्रुपने प्रथम क्रमांक प्राप्त केला.       स्पर्धेचे उद्घाटन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिधुदुर्गचे महासचिव किशोर कदम व फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच…

0 Comments

जादा निधी मिळण्यासाठी जास्त मताधिक्य द्या-केसरकर

पर्यटनाच्यादृष्टीने पुढे येणारा काळ हा वेंगुर्ला तालुक्याचा असणार आहे. वेंगुर्ल्यात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे स्मारक, बॅ.नाथ पै यांचे स्मारक उभे राहिले आहे. तुमचा आर्थिक विकास झाल्याशिवाय समाज सुखी होणार नाही आणि म्हणून ही निवडणूक विकासाची लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीत ही लढाई आपल्याला जिंकायलाच…

0 Comments
Close Menu