वेंगुर्ला तालुक्यात २१ ग्रामपंचायतीसाठी सुमारे ७०.५७ टक्के मतदान
वेंगुर्ला तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूकीची प्रक्रिया जाहीर झाली होती. यात पाल ग्रामपंचायत बिनविरोध तसेच वेतोरे गावातील वरचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड बिनविरोध झाली. दरम्यान, आज २१ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी आणि २२ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी झालेल्या निवडणूकीत सुमारे ७०.५७ मतदान झाले. तालुक्यातील २१ सरपंच…