नरकासूर स्पर्धेत सातेरी मित्रमंडळ प्रथम
वेंगुर्ला शहरातील जय हनुमान मित्रमंडळातर्फे 11 नोव्हेंबर रोजी जुना स्टॅण्ड येथे खुली नरकासूर स्पर्धा घेण्यात आली. यात सातेरी मित्रमंडळ पाटीलवाडा यांनी प्रथम, खतरनाक मित्रमंडळ घाडीवाडा यांनी द्वितीय, आकर्षक मित्रमंडळ हॉस्पिटल नाका यांंनी तृतीय तर बागायत बॉईज बागायत वाडी व कुबलवाडा मित्रमंडळ कुबलवाडा…