दीपोत्सवातून आगळावेगळा सलाम

संपूर्ण जगात भारताचे नाव चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेने गौरविण्यात आले. या गौरवशाली परंपरेस व शास्त्रज्ञानाच्या संशोधनाला सलाम करण्यासाठी वेंगुर्ला मारूती स्टॉप येथील पुरातन मारूती मंदिरात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ११११ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करीत भारताच्या गौरवशाली परंपरेस आगळावेगळा सलाम करण्यात आला. हनुमान मंदिर सेवा न्यास वेंगुर्ला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

 

 

Leave a Reply

Close Menu