गणित ऑलिम्पिक स्पर्धेत वेंगुर्ला नं.१चे यश
अध्ययन संस्था मुंबई तर्फे गणित विषयावर आधारित घेतलेल्या तालुकास्तरीय ऑलिम्पिक स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील १२ शाळांनी सहभाग घेतला होता. यात केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१ने नेत्रदिपक यश पटकाविले. मयंक नंदगडकर व नील पवार या जोडीने अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत अजिक्यपद मिळविले. इयत्ता सहावीतून सार्थक यादव,…