पाल्याच्या संदेशांनी पालक भारावले
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनविलेले ग्रिटींग कार्ड पालकांना देऊन पालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या ग्रिटींग कार्डवर विद्यार्थ्यांना आपल्या पालकांबद्दल काय वाटते याचे कृतज्ञता व्यक्त…