शेतक-यांचा लढा
केंद्र शासनाने शेतीविषयक मंजूर केलेल्या ३ कायद्यांविरोधात शेतक-यांनी गेले ३ महिने दिल्लीच्या सीमेवर धरणे आंदोलन सुरु केले आहे. कृषी कायदे रद्द केल्याशिवाय माघार नाही, हा शेतक-यांचा निर्धार आहे. देशभरातील शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या आंदोलनात लाखो शेतक-यांचा सहभाग लाभला…