शिक्षणाच्या नव्या वाटेवर
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात नव्या शैक्षणिक धोरणाचा समावेश होता. निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली. त्यानंतर पुन्हा दुस-यांदा भाजपला मतदारांनी भक्कम बहुमत दिले. केंद्र शासनाने आता नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. ३४ वर्षानंतर आलेले हे तिसरे राष्ट्रीय…