पोलिसांकडून शहरात वाहतुकीचे उत्तम नियोजन

गणेश चतुर्थी काळात वाहतुकीचे उत्तम नियोजन करणारे पोलिस अंमलदार मनोज परुळेकर, पोलिस हवालदार रुपाली वेंगुर्लेकर, उषा शिरोडकर, संतोषी सावंत यांचा वेंगुर्ला युथ संस्था व लोकराज्य मंचच्यावतीने डॉ.श्रीनिवास गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस निरिक्षक अतुल जाधव, लोकराज्यमंच प्रमुख शिवराम आरोलकर, पोलिस कर्मचारी व युथ संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu