‘चडू’ या लघु पटाला 5 पुरस्कार

 

     स्नेहा राणे/बेहेरे लिखीत, दिग्दर्शित ‘चडू’ या  लघु पटाला ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे नुकत्याच झालेल्या ‘लेंस फेम“ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 5 पुरस्कार मिळाले आहेत. याआधीही सिंधुदुर्गातील ‘लघुपट‘ महोत्सवात त्यांच्या “चडू“ या शॉर्टफिल्मला प्रथम पारितोषिक तसेच मुंबईतील कलासमृध्दीच्या लघुपट महोत्सवात गोल्ड मेडल मिळाले आहे.

Leave a Reply

Close Menu