►एकमुखी दत्तमंदिरात 33 श्रीसत्यनारायण महापूजा संपन्न

सध्या श्रावण अधिक मास सुरु असून “अधिकस्य अधिकं फलंम्’ यानुसार ठिकठिकाणी पूजा, कीर्तन, नामस्मरण, भागवत सप्ताह आदींचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकमुखी दत्तमंदिरात 33 श्रीसत्यनारायण महापूजा बांधण्यात आल्या. ब्रााहृणांच्या मंत्रघोषात यजमानांनी मनोभावे पूजा केल्या. त्यांनी बहुसंख्य भाविकांनी उपस्थित राहून तिर्थप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Close Menu