मालवणी ‘भेरा‘ चित्रपटाची निवड
पिगुळी येथील रहिवासी अभिनेते, लेखक प्रसाद खानोलकर यांच्या ‘साकव‘ या कथेवर आधारित अनिल जाधव पुरस्कृत व श्री वैजप्रभा चित्र निर्मित ‘भेरा‘ या चित्रपटाची चेन्नई येथे होणाया २१व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘इंडियन पॅनोरमा‘ विभागात निवड झाली आहे. कुडाळचे हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्रीकांत भिडे यांनी…
