►यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा
कलावलय, वेंगुर्लातर्फे दरवर्षी घेण्यात येणा¬या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दि.13 व दि.14 जानेवारी 2024 या कालावधीत संपन्न होणार आहेत. विजेत्या प्रथम संघाला 10 हजार व फिरता आणि कायमस्वरूपी चषक, तसेच द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ संघांना अनुक्रमे 7 हजार, 5 हजार, 2…