►ओल्या काजूगरासाठी ‘वेंगुर्ला-१० एमबी‘ विकसीत
कोकणामध्ये ओल्या काजूगराला बाजारात प्रचंड मागणी असते. मोठमोठ्या शहरातील हॉटेल्समध्ये भाजी, मटण, चिकनमध्ये ओले काजूगरांचा वापर केला जातो. ओले काजूगर सुक्या भाजीसाठी आणि पुलाव व बिर्याणीमध्ये देखील वापरले जातात. वेगवेगळ्या भाज्यांत ओले काजूगर वापरल्याने जेवणाची लज्जत वाढते. त्यामुळे या ओल्या काजूगराला बाजारात खूप मागणी असते.…
