डॉ. प्रणाली येरम हिची फार्मास्युटिकल सायन्सेस विषयात पीएच.डी.
वेंगुर्ल्याची कन्या डॉ. प्रणाली बुधाजी येरम हिने शोभाभेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अॅण्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, नवी मुंबई येथून फार्मास्युटिकल सायन्सेस या विषयात पीएच.डी.पदवी संपादन केली आहे. या शिक्षणादरम्यान तिला विद्यापिठाची प्रतिष्ठित डॉक्टोरल फेलोशिप प्राप्त झाली होती. यासाठीचे तिचे संशोधन हे "क्रॉनिक किडनी…
