काका भिसे यांना श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार प्रदान
पत्रकारितेबरोबरच आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या आंबोली येथील पत्रकार महादेव उर्फ काका भिसे यांना जाहीर झालेला यावर्षीचा श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार उद्योजक रघुवीर मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पत्रकारितेबरोबरच आंबोलीतील जैवविविधता, प्राणीजीवन अभ्यासू पर्यटकांसमोर यावे म्हणून ‘मलबार नेचर कन्झरवेशन क्लब मार्फत…
0 Comments
January 26, 2020
