जागतिक पातळीवरील परीक्षेसाठी निशा केळकर हिची वैज्ञानिक निरीक्षक म्हणून निवड

मूळच्या वेंगुर्ला-खानोली येथील आणि सध्या रत्नागिरी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या कु. निशा केळकर हिची जागतिक स्तरावरील ऑलिंपियाड परीक्षेसाठी भारत सरकारतर्फे वैज्ञानिक निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. दरवर्षी इयत्ता बारावीमधील मुलांची देशस्तरावर परीक्षा घेऊन त्यातील पाच मुले जागतिक स्तरावरील ऑलिंपियाड परीक्षेसाठी…

0 Comments

ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांना मुंबईत सन्मानित

सामाजिक भान राखून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल तरुण भारत, संवादच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर कान्होबा सामंत यांना सारस्वत प्रकाशन संस्थेचा, मुंबईचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘गोविंद मंगेश लाड स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. दि. २५ एप्रिल रोजी मुंबईत माहीम येथे…

0 Comments

शिवानी बांदेकर-रोकडे यांची ‘आशिया बुक’ आणि ‘वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये मानाची नोंद

वेंगुर्ला येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या ईश्वरपूर येथे आपल्या कार्यातून शिक्षण क्षेत्रात दबदबा निर्माण केलेल्या शिवानी आनंद बांदेकर (शिवानी कृष्णा रोकडे) यांची 'आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' (Asia Book of World Record) आणि 'वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड' (World Excellence Book of…

0 Comments

बांदेकर यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार

श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान आसू व स्वदेशी भारत बचत गट, संकुडेमळा यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण जिल्ह्रातील आसू या गावात स्वदेशी भारत राज्यस्तरीय साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात प्रसिद्ध साहित्यिका कल्पना बांदेकर (सावंतवाडी) यांच्या मालवणी बोलीभाषेतील काव्यसंग्रहाला स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार प्राप्त झाला.…

0 Comments

वेंगुल्र्याचे सुपुत्र संदेश कुबल यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती

वेंगुर्ला-मधला परबवाडा येथील रहिवासी संदेश रमाकांत कुबल यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झाली आहे. त्यांनी 1 एप्रिल 1991 रोजी पोलीस दलात भरती होऊन आपली सेवा सुरू केली. त्यांनी आतापर्यंत 34 वर्षांची अखंड सेवा पूर्ण केली आहे. त्यांनी आपल्या सेवेत नियंत्रण कक्ष, मालवण पोलीस…

0 Comments

स्मिता गावडे “वुमेन्स ऑफ दी मॅच

होप मिरर फाऊंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन आयोजित एकदिवशीय दिव्यांग महिला क्रिकेट सामने खारघर-मुंबई येथे भरविण्यात आले. त्यामध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि मुंबई दिव्यांग महिला क्रिकेट संघात सामने खेळविण्यात आले. मुंबई संघाची कर्णधार स्मिता गावडे हिने गोलंदाजी करून दोन षटकांमध्ये…

0 Comments

‘कोकणरत्न‘ पदवीसाठी श्री.घोगळे, डॉ.लिगवत यांची निवड

              संजय घोगळे                                              डॉ. संजीव लिगवत वेंगुर्ल्याचे सुपुत्र आणि अपर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांच्या…

0 Comments

नगरवाचनालयाचे पुरस्कार जाहीर

नगर वाचनालय, वेंगुर्ला ही संस्था गेली ३८ वर्षे आदर्श शिक्षक, शिक्षिका पुरस्कार वितरीत करीत आहेत. यामध्ये जे.एम.गाडेकर यांनी दिलेल्या देणगीतून देण्यात येणारा मेघःश्याम रामकृष्ण गाडेकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार कोचरे-मायणे प्राथमिक शाळेचे शिक्षक विनोद राजाराम मेतर यांना, कै.जानकीबाई मे. गाडेकर स्मरणार्थ देण्यात येणारा…

0 Comments

अदिती परब ‘मिस इंडिया २०२५‘ची मानकरी

नवी मुंबई येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट मिस इंडिया २०२५ स्पर्धेत वेंगुर्ला, मठ-परबवाडा येथील अदिती परब हिने ‘मिस इंडिया २०२५‘ हा प्रतिष्ठाचा किताब पटकाविला. अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली अदिती ही एक उत्तम नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. तिला फ्रेंच भाषेचे ज्ञान अवगत…

0 Comments

संगीत तपस्वी पुरस्काराने सचिन पालव सन्मानित

संगीताच्या लखलखीत प्रकाशाने आपल्या जीवनातील अंध:कार दूर करणाऱ्या वडखोल वेंगुर्ले येथील सचिन भालचंद्र पालव यांना शाश्वत सेवा बहुद्देशीय संस्था, समर्पण फाऊंडेशन, सचिन वालावलकर मित्रमंडळ व वेंगुर्ले शिवसेनेतर्फे संगीत तपस्वी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माजी शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक…

0 Comments