मकरंद मुंडले द्वितीय क्रमांकाने सन्मानित

तेंडोली गावचे सुपुत्र मकरंद महेश मुंडले यांनी ऋग्वेद पदपाठ आणि क्रमपाठ या परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. यासाठीचे अध्ययन त्यांनी वायंगणी-मालवण येथील वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी यांच्याकडे केले. ही परीक्षा म्हैसूर-अवधूत दत्त पिठम् येथील श्रीगणपती सच्चिदानंद आश्रमात घेण्यात आली होती.

Leave a Reply