►किराणा ३५ टक्क्यांनी महागला
यावर्षी १ जानेवारी ते ८ सप्टेंबर या नऊ महिन्यांत तूर, मूग, उडीद, वाटाणा, चणाडाळ, मसूर डाळींसह ज्वारी, बाजरी आणि गहू आदी किराणा वस्तूंच्या दरात मुंबई एपीएमसीसह राज्यातील घाऊक बाजारपेठांमध्ये तब्बल ३५ टक्क्यांची दरवाढ झाली आहे. इराण-रशिया युद्धामुळे सागरी मार्गाने होणारी आयात एप्रिल ते…
