► पावसाच्या आगमानाने सर्वत्र समाधानाचे चित्र
बरेच दिवस हुलकावणी देणा-या पावसाने आज शहरासह तालुक्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे. पावसाळी हंगाम सुरु झाला तरी यावर्षी पाऊस पडण्याची चिन्हेच दिसत नव्हती. ऐन जूनमध्ये पडणा-या कडक उन्हामुळे एप्रिल-मे महिना असल्यासारखीची परिस्थिती निर्माण झाली होती. जूनचा अर्धाअधिक महिना…
