►वेंगुर्ला तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा
वेंगुर्ला तालुक्याला काल शनिवारी रात्रीपासून ‘ताऊकती‘ चक्रीवादळाचा तडाखा बसला असून वादळी वा-यासह पडलेल्या पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी झाडे, विद्युत खांब पडून मार्ग ठप्प झाले. तर वादळी वा-याने कौले तसेच पत्रे उडून गेल्याने काही घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणीही जाण्याचे प्रकार घडले. दरम्यान, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत…
