►वै.मामा दांडेकर दिडीचे ३० जून रोजी प्रस्थान
प्रतिवर्षाप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी बेळगांव येथून वै.मामा दडेकर दिडी या पायी वारीचे प्रस्थान होणार आहे. दिडीचे हे ५३वे वर्ष असून ३० जूनला या दिडीला प्रारंभ होणार असल्याची माहिती ह.भ.प.देवदत्त परुळेकर यांनी दिली आहे. या दिडीची सुरुवात प्रामुख्याने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात वारकरी कीर्तनाच्या…
