► उपनगराध्यक्ष पदासाठी ५ रोजी पोटनिवडणूक
मच्छिमार्केटचे बांधकाम करताना प्रस्थापित झालेल्या ‘त्या‘ १५ गाळेधारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत तत्कालीन उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी २६ ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा राजिनामा दिला होतो. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी तो मंजूरही केला होता. दरम्यान, या रिक्त उपाध्यक्ष पदासाठी ५ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथील महसूलचे…
