► सेंटरींग कामगार गोंदिया येथे रवाना
महाराष्ट्रातील गोंदिया येथून वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथे ठेकेदार महेंद्र ठाकूर यांच्याकडे १४ सेंटरींग कामगार कामासाठी आले होते. कोव्हीड १९ लॉकडाऊनच्या काळात अडकलेले कामगार अखेर २ महिन्यानंतर १७ मे रोजी आपल्या गावी रवाना झाले. महाराष्ट्रमध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी शासनाचा मोठा गोंधळ उडालेला आहे. केंद्र सरकार…
