►५० शेतक-यांना भातबियाणांचे वाटप
पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला शिवसेना शहरप्रमुख यांच्यामार्फत शहरातील ५० शेतकरी कुटुंबाना भात-बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी शहर समन्वयक विवेक आरोलकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, सावली आराडकर, गजानन गोलतकर,…
