►ऑनलाईन नरकासूर स्पर्धा
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील विठ्ठलवाडी सहपरिवारातर्फे वेंगुर्ला तालुका मर्यादित दोन गटात ‘ऑनलाईन नरकासूर‘ स्पर्धा आयोजित केली आहे. नरकासूराची प्रतिकृती ही कलात्मक आणि पर्यावरण पूरक असावी. नावनोंदणी शुक्रवार दि.१३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत हर्षद लोणे (७७१९००३९५०, ७२१९३९३८१४) किवा प्रशांत सागवेकर (९८२३१३८३५९, ९४०४७७९२४४) यांच्याकडे करावी. मोठ्या…
