सिंधुकन्येचे आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुयश

         वेंगुर्लेची नात पुर्वा रश्मी संदीप गावडे हिने नुकत्याच सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत  भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करून उल्लेखनीय कामगिरीने सिंधुदुर्गचा नावलौकीक राज्यात तसेच अन्य देशांत केला. यानिमित्त वेेंगुर्ल्याची नात असलेल्या पूर्वाचा वेंगुर्ला हायस्कूलच्या सभागृहात वेंगुर्ले तालुक्यातील विविध संस्था…

0 Comments

पद्मा केळकर गोवा विद्यापिठात प्रथम

वेंगुर्ला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.के. जी.केळकर यांची कन्या पद्मा केळकर हिने मे २०२५ मध्ये गोवा विद्यापिठाने गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्र शिरोडा-गोवा येथे घेतलेल्या चौथ्या वर्षाच्या बीएएमएस (आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया पदवी) अभ्यासक्रमाच्या परीक्षेत गोवा विद्यापिठात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अध्यक्ष…

0 Comments

संकटांवर मात करीत सचिन बनला पखवाज विशारद

वेंगुर्ला-वडखोल येथील रहिवासी आणि जन्मःताच अंध असलेल्या वेंगुर्ला संगीत भूषण सचिन भालचंद्र पालव या युवकाने एप्रिल-मे २०२५ मध्ये झालेल्या पखवाज विशारद पूर्ण परीक्षेत यश मिळविताना प्रथम श्रेणी मिळविली आहे. त्यासाठी सचिन याला निलेश पेडणेकर व मनिष तांबोसकर यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी तो तबला, हार्मोनियम…

0 Comments

नेमबाज स्पर्धेत आजगांवकर पितापुत्रांचे यश

महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे ५ ते ९ जून या कालवधीत २८वी कॅप्टन एस.जे. इझेकियल स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिक्यपद स्पर्धा घेण्यात आली. यात वेंगुर्ला येथील दत्तप्रसाद निळकंठ आजगांवकर आणि कु. गौरव दत्तप्रसाद आजगांवकर या पितापुत्रांनी उज्ज्वल यश संपादन केले. या दोघांची प्रि नॅशनल…

0 Comments

नुपूर जोशी बिझनेस मास्टरमध्ये यश  

  मूळचे वेंगुर्ला-कोनी भटवाडी येथील व विलेपार्ले मुंबई येथे स्थायिक झालेले आणि सध्या अमेरिकेला वास्तव्याला असणारे श्री.राजीव जोशी यांची कन्या नुपूर जोशी हिने नुकतेच अमेरिकेतील टॉप बी स्कूल असलेल्या जगप्रसिद्ध बिझनेस स्कूल युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधून पहिल्या ५ऽ क्रमांकात स्थान मिळवून ग्ठ्ठद्मद्यड्ढद्ध दृढ एद्वद्मत्दड्ढद्मद्म…

0 Comments

मुक्ता केळकर हिचे बीएएमएसमध्ये यश

वेंगुर्ला येथील मुक्ता कृष्णाजी केळकर ही गोवा विद्यापीठाच्या बीएएमएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय शिरोडा-गोवा येथून संस्कृतमध्ये विशेष श्रेणी आणि पदार्थ विज्ञान आणि क्रियाशरीर आणि संहितेत प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाली आहे.   कु. मुक्ता ही वेंगुर्ला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.के.जी.केळकर…

0 Comments

प्रसाद खडपकर यांना पुरस्कार जाहीर

नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे सन २००४ पासून कै.श्रीराम मंत्री यांच्या कायम निधीतून सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत व्यासंगी वाचक पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षी संस्थेचे वर्गणीदार सभासद प्रसाद विश्वनाथ खडपकर हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक असे पुरस्काराचे…

0 Comments

लोको पायलटपदी आशिष होडावडेकर

रेल्वे इंजिन चालविणा­या चालकाला लोको पायलट असे संबोधले जाते. भारतीय रेल्वेमधील एक अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीने परिपूर्ण असलेले हे पद आहे. आरआरबीतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या लोको पायलट परीक्षेत होडावडे-कस्तुरबावाडीचा सुपुत्र आशिष अशोक होडावडेकर याने यश संपादन केले असून त्याची असिस्टंट लोको पायलट म्हणून…

0 Comments

लेखिका स्नेहा समीर राणे यांना ‘हॉनररी डॉक्टरेट‘

लेखिका सौ. स्नेहा समीर राणे यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या सुमारे २५ वर्षांपेक्षा जास्तीच्या कामगिरीबद्दल त्यांना ‘हॉनररी डॉक्टरेट‘ ही पदवी बहाल करण्यात आली आहे. हा पदवी प्रदान सोहळा ९ जून रोजी इंटरनॅशनल सेंटर, न्यू दिल्ली येथे संपन्न झाला. स्नेहा राणे यची कविता संग्रह तसेच…

0 Comments

किरण मेस्त्री ठरली ‘चार्मिंग मिस  इंडिया २०२५‘ या किताबाची मानकरी

गुर्मित गरहा ग्रुमिग स्कूल नवीमुंबई तर्फे जुईनगर येथे घेतलेल्या मिस, मिसेस आणि मिस्टर इंडिया या मानाच्या स्पर्धेमध्ये वेंगुर्ल्याच्या कु. किरण शरद मेस्त्री हिने ‘चार्मिंग मिस इंडिया २०२५‘ हा किताब पटकावला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.  स्पर्धेदरम्यान किरण हिने पर्यटनदृष्ट्या बदलत्या वेंगुर्ल्याची…

0 Comments