इस्त्रोसाठी विठ्ठल कोरगावकर आणि मयांक नंदगडकरची निवड
इस्त्रो सहलसाठी वेंगुर्ला हायस्कूलमधील इयत्ता नववीमधील कु. विठ्ठल प्रसाद कोरगांवकर आणि न्यू इंग्लिश स्कूल उभादांडामधील मयांक मोहन नंदगडकर हे रवाना झाले असून त्यांना वेंगुर्ला येथून शुभेच्छा देण्यात आल्या. सिधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सिधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये २०२२ व २०२३-२४ या…
