सेवानिवृत्त न्याय अधिक्षक एन. पी. मठकर यांना कायद्याची पदवी
माणूस हा आयुष्याच्या अंतापर्यंत विद्यार्थी असतो. जो नेहमी शिक्षणाची वृत्ती ठेवून मेहनत घेतो, तीच व्यक्ती आयुष्यात नवनवीन यश संपादन करीत असते. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात न्याय विभागाच्या अधीक्षक पदावरून सुमारे 37 वर्षे सेवा बजावून नोव्हेंबर 2022 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या एन. पी. मठकर यांनीही वयाच्या…
