साहित्य परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी स्नेहा राणे-बेहरे
अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी सौ.स्नेहा राणे-बेहरे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, कोकण प्रदेशाध्यक्ष डॉ.अ.ना. रसनकुटे आणि उपाध्यक्ष डॉ.अलका नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. राणे यांची निवड झाली आहे. लेखिका स्नेहा राणे-बेहरे यांनी दोन अंकी…
