स्वाती वालावलकर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूलयाच्या मुख्याध्यापक व कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती रविंद्र वालावलकर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार २०२२ प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे ओरोस येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार…
