प्रवीण दशरथ बांदेकर साहित्य अकादमीने सन्मानित
साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील ‘साहित्य अकादमी’ हा साहित्य लेखन क्षेत्रात दर्जेदार लेखनाची दखल घेणारा मानाचा पुरस्कार अलीकडेच सिंधुदुर्गातील कादंबरीकार प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या बहुचर्चित कादंबरीला घोषित झाला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक असले तरी बांदेकरांनी ज्या विषयाची निवड केली…
