►वेंगुर्ला पोलिस ठाणे येथे श्रीसत्यनारायण महापूजा व दशावतारी नाट्यप्रयोग
वेंगुर्ला पोलिस ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपतीचे उत्साहात पूजन करण्यात आले आहे. यानिमित्त रोज याठिकाणी संगीत व वारकरी भजने संपन्न होत आहेत. या गणपतीचे १७ दिवसांनी गुरूवारी सायंकाळी मांडवी खाडी येथे विसर्जन होणार आहे. दरम्यान, मंगळवार दि.३ ऑक्टोबर रोजी याठिकाणी श्रीसत्यनारायण महापूजेचे आयोजन केले…
