राम मंदिर होईल! राज्याचे काय?
श्रीराम मंदिर जागेच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने देशातील राजकीय व सामाजिक स्थितीवर प्रभाव टाकणारा एक मुद्दा निकाली निघाला. भविष्यात राम मंदिरही होईल. पण रामराज्य अर्थात लोकशाहीला अभिप्रेत लोक कल्याणकारी राज्यव्यवस्था येत्या वर्षात प्रत्यक्षात साकारावी हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. ‘राम‘ आणि ‘राहिम‘ पेक्षा रोटी…
0 Comments
January 12, 2020
