नाथ पैंचा वारसा जपताना
दि.२५ सप्टेंबर हा दिवस बॅ. नाथ पै यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस त्यांच्या जन्मगावी वेंगुर्ला येथे विविध उपक्रमांनी साजरा केला गेला. याचवर्षी नाथ पैंच्या विचारांची जोपासना करणारं देखणं स्मारक वेंगुर्ल्यात साकारलं गेलं. आजच्या काळात…